डो. भिमराव रामजी आंबेडकर, यांच्या जिवन चरित्र्यावर
निबंध
डो. भिमराव रामजी आंबेडकर
तथा डो. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल, 1891 तथा मुत्यु 6 डीसेंबर
1956 साली जाले. हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.
संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौध धर्माचे
पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध शेत्रात
दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे निर्माते किंवा आधुनिक भारताचे
शिल्पकार असेहि म्हणतात.
बाबासाहेबांचे वडील आर्मीत
होते, परंतु दलित असल्याने शाळेत देखिल भेदभाव समोरे जावे लागत असे. शाळेचा
चपराशी त्यांना वरतुन हातावर पाणि टाकुन देत असे, चपराशी सुट्टिवर असला तर त्या दिवशी या मुलांना पाणी पिन्यात देखिल देत नसे. या सर्व अन्यायांना सहन करत
देखिल बाबासाहेब उच्चविद्याविभुषीत झाले.
शिक्षन पुर्ण करुन भारतरत्न
डो. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला राज्यगटना प्रदान
केली. संविधान संपुर्न रुपाने 26 जानेवारी 1950 रोजी लागु झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस “भारतीय प्रजासत्ताक दिन” म्हणुन साजरा केला जातो.
अष्या महान शिल्पकाराला
जन्म देनारे आई वडिलांना सदर प्रणाम, परीस्तिती खुप वाईट होती, मरुन जावे असे जिवनात
प्रश्न उभारले. तरी ना मागे पाहीले ना परीस्तितीला, चालत राहीले. आणि अंत
मध्ये त्यांनी सर्व लोकांना गुलामीहुन आजाद केले. डो. भीमराव रामजी आंबेडकर.
नाव : भीमराव रामजी आंबेडकर
आईचे नाव : भीमाबाई
मुबारदकर
वडीलांचे नाव : रामाजी मालोजी सकपाळ
पत्नी : पहिली. रमाबाई आंबेडकर ((1906.1935)
दुसरी. सविता आंबेडकर (1948.1956)






0 Comments