वाक्याप्रकार व त्यांचे अर्थ. ( अ ते त पर्यंत ) 1. अग्निदिव्य करणे. – कठिण परीक्षा देणे. 2. अटकाव करणे. - मनाई करणे.
3. अठराविश्व दरिद्र्य असणे. – खुप गरीबी (असणे)
4. अनूकरण करणे. – नक्कल करणे.
5. अवलंबुन असणे. – विसंबुन असणे.
6. अंगवळनी पडने. – सवय होणे.
7. अंगी बाळगणे. – अंगवळनी पडणे.
8. अंगीकार करणे. – स्वीकारणे.
9. आकलन होणे. – नीट समजणे.
10. आदर बाळगणे. – सम्मान देणे.
11. आनंदाचे बरते येणे. – आनंदाला उदार देणे.
12. आयात करणे. – परदेशाकडुन विकत घेणे.
13. आवाहन करणे. – कळकळीची विनवणी करणे.
14. आळशांचा राजा असणे. – खुप निरुत्साही असणे.
15. औक्षण करणे. – ओवाळणे.
16. ईलाज नसणे. – उपाय नसणे.
17. उगम पावणे. – निर्माण होणे.
18. उचलली जीभ लावली टाळ्याला. – पटकन मत प्रदर्शितकरणे.
19. उत्तीर्ण होणे. – पास होणे.
20. उदरनिर्वाह करणे. – पोट भरणे.
21. उन्हे उतरणे. – संध्याकाळ होणे.
22. एकजीव होणे. – एकरुप होणे.
23. एकटा पडणे. – एकाकी असणे.
24. कमाल करणे. – चमत्कार करणे.
25. कच खाणे. – माघार घेणे.
26. कचरणे. – घाबरणे
27. कपाळ्मोक्ष होणे. – म्रुत्यु येणे.
28. कलाटणी मिळणे. – बदल होणे.
29. कष्टाची भाकर खाणे. – स्वत:च्या कमाईने उदर्निर्वाह करणे.
30. कळी खुलने. – चेहर्यावर हास्य उमटणे.
31. कंबर कसणे. – कार्याला तत्पर असणे.
32. काटकसर करणे. – बचत करणे.
33. कातड्याचे जोडे घालणे. – उपकाराची परतफेड करणे.
34. काबीज करणे. – मिळवणे.
35. कामगीरी करणे. – विशिष्ट कार्यवाही करणे.
36 कालबाह्य ठरणे. – जुनेपुराणे होणे.
37. काहुर उठणे. – गोंदळ माजणे.
38. काळजाला हात घालणे. – ह्रुद्याला
स्पर्श करणे.
39. किंमत करणे. – दर्जा ठरवणे.
40. कुवत असणे. – सामर्थ्य असणे.
41. कुशल चिंतणे. – भले चिंतवणे.
42. कुस दन्य करणे. – मातेच्या कष्टांचे सामर्थ्यकरणे.
43. खटके उडणे. – भांडन होणे.
44. खाळीला येणे. – हट्टाला पेटणे.
45. खंडाने जमिन घेणे.- मोबदल्याच्या अपेक्षेने दुसर्याची जमिनकसायला घेणे.
46. खोड मोडणे. – अद्दल घडणे.
47. घलबलने. – दु:खाने जीव कासावीस होणे..
48. गट्ट करणे. – खाउन टाकणे.
49. गडप होणे. – नाहीसे होणे.
50. गर्भगळीत होणे. – खुप घाबरणे.
51. गहजब होणे. – गोंडळ होणे.
52. गहिवरणे. – भावनेने कंठ दाटुन येणे.
53. गळा गोटणे. – ठार मारणे.
54. गाडी अडण्णे. – ख़ोळंबणे.
55. गांगरुण जाणे. – गोंधळ करणे.
56. गौरव करणे. – सम्मान करणे.
57. घोकत बसणे. – पाठ करणे.
58. घोकंपट्टी करणे. - पाठांतर करणे.
59. चक्कर मारणे. – फेरफटा मारणे.
60. चाचपडत राहणे. – अडखडत चाचपणे.
61. चांगले दिसणे. – सम्रुद्दी येणे.
62. चिडीचुप होणे. – गप बसणे.
63. जग कळणे. – समजुत येते.
64. जाहीर करणे. – घोषित
करणे.
65. जिंवाचे सोने होणे. –
जिवनाचे सार्थक होणे.
66. डोळे ओले होणे. – डोळ्यात
अष्रु दाटणे.
67. तर्क करणे. – अंधाज
बांधणे.
68. तडाखा बसणे. – आपत्ती
येणे.
69. तांबडे फुटणे. – पहाट
होणे.
70. तोंडचे पाणी पळणे. खुप
घाबरणे.
पुडील वाक्यप्रचार तुम्हाला दुसर्या पाठात मिळतील. जर तुम्हाला शिक्षणा विषयी
काही विचारायचे असेल तर Comment नक्कीच करा. धन्यवाद.
Website by : MH Study Market
Link :
https://mhstudymarket.blogspot.com





0 Comments