Header Ads Widget

Responsive Advertisement

पुर्व माध्यमिक शिश्यव्रुत्ती सराव परीक्षा – 2017. माध्यम – मराठी. PDF File Downoad.

नमस्कार विध्यार्थी मित्रांनो, शासनाने त्यार केलेली शिश्यव्रुत्ती परीक्षा. ही परीक्षा दोन विभागात होते,पहीले विभाग 5 वी चे. आणि दुसरे विभाग 8 वी चे. माफ करा परंतु आम्ही 5 वी चे शिश्यव्रुत्ती परीक्षाचे PDF File आनु शकलो नाही परंतु आम्ही 8 वी चे  PDF File आणले आहेत. हे File 2017 चे आहेत पण यातुन तुम्ही  शिश्यव्रुत्ती परीक्षा कसी असते, हे जाणु शकतो.

या PDF File ला तुम्ही Download करुन आभ्यास करु शकता. जरी तुमच्या कडे Printer ची व्यवस्था असेल तर अगदी छान तुम्ही या File चे Print काडुन याचे सराव करु शकता.

जर तुम्हाला शिक्षणा विषयी कोनतीही फाइल या कोनताही प्रश्न विचारयचा असेल तर टिप्पणी “comment” नक्कीच करा.  शुभ दिवस.

पुर्व माध्यमिक शिश्यव्रुत्ती सराव परीक्षा – 2017

माध्यम – मराठी

विषय – प्रथम भाषा व गणित

दि. 5/2/2017    वेळ : 1.30 तास इयत्ता 8 वी    एकुन गुण : 150

ही पि डि एफ फाईल आहे, तुम्हाला जरी Download करायचे असेल तरी खाली याची Download बटन दीले आहे.

या PDF File ला  Download करा, यातील सर्व प्रश्न सोडवा,एखादा प्रश्न सुट्ल तर नक्कीच टीप्पणी ‘ Comment ‘ करा.

File Download करण्यासाठी 15 Second Wait करा.

file:///C:/Users/nill/Desktop/famili%20docoment/home%20work/Std.8th-Med.-Marathi-Third-Language-and-Intelligence-Test.pdf

पुर्व माध्यमिक शिश्यव्रुत्ती सराव परीक्षा – 2017

माध्यम – मराठी

विषय – त्रुतीय भाषा व बुद्दीमत्ता चाचणी

दि. 5/2/2017    वेळ : 1.30 तास इयत्ता 8 वी    एकुन गुण : 150

ही पि डि एफ फाईल आहे, तुम्हाला जरी Download करायचे असेल तरी खाली याची Download बटन दीले आहे.

या PDF File ला  Download करा, यातील सर्व प्रश्न सोडवा,एखादा प्रश्न सुट्ल तर नक्कीच टीप्पणी ‘ Comment ‘ करा.

File Download करण्यासाठी 15 Second Wait करा.

नमस्कार मित्रांनो, कोरोनाच्या या आपातकालीन काळामध्ये कोरोनाहुन कसं आपल्याला सुरक्षित ठेवावे यासाठी आम्ही तयार केलेलं आहे एक Covid 19 Checker यात तुम्हाला तुमचे नाव टाका व जे – जे दिले आहेत ते सर्व पुर्ण लीहा व आपले कोरोना लक्षन बगा. Stay home stay safe.

  या Site चे Link :   https://covid19checker0.blogspot.com/

Post a Comment

0 Comments